सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्राण्यांमध्ये प्रजननाद्वारे उत्पन्न होणारा त्याच जातीचा प्राणी.
उदाहरणे : राणी लक्ष्मीबाईला अपत्य नसल्यामुळे तिने दामोदराला दत्तक घेतले
समानार्थी : अपत्य, मूल, संतती
किसी का पुत्र या पुत्री।
The immediate descendants of a person.
अर्थ : मुलगा व मुलगी हे दोघे वा ह्यांपैकी कोणीही एक.
उदाहरणे : पोरबाळ नसले की घरात सुने वाटते.
समानार्थी : पोरबाळ
स्थापित करा
मूलबाळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. moolbaal samanarthi shabd in Marathi.